..

बापुंची वचने 1)अनिरुद्ध क्षेत्री जो आला शरण,तयासी कैसा भय दुःख भार 2)श्रद्धावान हाची माझा मित्र सखा,तयासी मी रक्षिन देवयान पंथी 3)ग्रंथराज हाची जयाचे अनुसंधान,तयाचा योगशेम मीची वाहे 4)जान मी न कधी टाकीन तुजसी,देईन नित्य मनः सामर्थ्य बल बुद्धि 5)मर्यादा हाची जयाचा तारक मार्ग,तयाचा मी आश्रय सर्वकाळ 6)जो जो मज स्मरे दृढ़भावे,तयासी आनंदघन देईन मी 7)मज सवे जो प्रेमे येइल,तयाचे अशक्य शक्य मी करीन 8)तू वानर मी मित्र तुझा खचित,रावण मरणार जान तू निश्चित 9)जेथ सेवा भक्ति शारन्य राहे,तेथ तेथ दाऊ नंदा अनिरुद्ध राहे

Sunday, November 14, 2010

मनसामर्थ्यदाता ...

 
सुर्याहून तेजस्वी 
असा एक मनस्वी 
राम राज्याचा तपस्वी 
मनसामर्थ्यदाता 


कपाळी सुर्यबिम्ब 
जिभेवर सरस्वती 
नेत्री समुद्र छटा 
मनसामर्थ्यदाता 


अजान बाहू
तेजस
कल्प तरु 
मनसामर्थ्यदाता


मार्गदर्शक 
सदगुरु
मित्र सखा 
मनसामर्थ्यदाता



सावला सुंदर 
रूप मनोहर  
श्वेत धवल वस्त्री शोभतो 
मनसामर्थ्यदाता



तेज श्री
शब्द श्री 
ओज श्री 
मनसामर्थ्यदाता




माझा विट्ठल 
माझा शाम 
राजा राम
मनसामर्थ्यदाता


- अभिजीतसिंह