..

बापुंची वचने 1)अनिरुद्ध क्षेत्री जो आला शरण,तयासी कैसा भय दुःख भार 2)श्रद्धावान हाची माझा मित्र सखा,तयासी मी रक्षिन देवयान पंथी 3)ग्रंथराज हाची जयाचे अनुसंधान,तयाचा योगशेम मीची वाहे 4)जान मी न कधी टाकीन तुजसी,देईन नित्य मनः सामर्थ्य बल बुद्धि 5)मर्यादा हाची जयाचा तारक मार्ग,तयाचा मी आश्रय सर्वकाळ 6)जो जो मज स्मरे दृढ़भावे,तयासी आनंदघन देईन मी 7)मज सवे जो प्रेमे येइल,तयाचे अशक्य शक्य मी करीन 8)तू वानर मी मित्र तुझा खचित,रावण मरणार जान तू निश्चित 9)जेथ सेवा भक्ति शारन्य राहे,तेथ तेथ दाऊ नंदा अनिरुद्ध राहे

Tuesday, July 13, 2010

योगा बेसिक कोर्सेस

हरी ॐ
श्री हेमाडपंत प्राच्यविद्या प्रशाला अंतर्गत अनिरुद्धास इंस्टिट्यूट ऑफ़ योगा
ह्या संस्थे तर्फे योगाचे बेसिक कोर्सेस येथे सुरु होणार आहे, सप्ताहातुन २ दिवस क्लास्सेस असतील, एकून ४ ग्रुप असतील

स्थल
१) श्रीहरिगुरुग्राम - न्यू इंग्लिश स्कूल वांद्रे, (पूर्व)
ग्रुप १ ला : सायंकाली ७.०० ते ८.०० (मंगलवार,शुक्रवार , स्त्रियांसाठी )
ग्रुप २ रा : सायंकाली ८.१५ ते ९.१५ (मंगलवार, शुक्रवार, पुरुष )

२) श्री हेमाडपंत प्राच्यविद्या प्रशाला, गुरुकुल, जुई नगर
ग्रुप १ ला : सायंकाली ४.०० ते ६.०० (शनिवार , स्त्रियांसाठी )
ग्रुप २ रा : सकाळी ११.०० ते १.०० दुपारी (रविवार , पुरुष )

या कोर्से साथी वयोगट असेल ३५ ते ५० वर्ष
ज्या श्रद्धावानान्ना या कोर्सेस च लाभ घ्यायचा असेल त्यांनी मुंबई सी सी सी काउंटर वरुण फॉर्म घ्यावा।
प्रवेश मर्यादित.