तो अनिरुद्धाराम बापुच आम्हाला देतो
विश्वासून बापुवर कर्म करीता
तो बापुच आम्हाला देतो
विसंबून रहता त्याच्यावर
तो बापुच आमचा पथदर्शक होतो
श्रद्धा ठेव माझ्या बापुवर
तुमच्या तो जवल्च असतो
योग्य दिशा दाखवून तुम्हाला तो
सुखाच सुख देतो
करता बापू कर्म बापू
सर्वा काही अनिरुद्ध बापू
माझा श्वास माझा बापू
फक्त आहे सद्गुरु बापू
बापू पाहने आहे अवघड
प्रतार्नेने त्याच्याशी नका वागू
तुमचेच हित जपनारा
तुमच्याच हृदयात आहे बापू
एक गोस्ट सांगतो
आहे तुमचा फायद्याची
प्रत्तेक गोस्ट करा अर्पण त्याला
शिकवण आहे माझा बापुची
अर्पण केलेल्या कर्माला
जबाबदार तोच राहिल
निमित्त मात्र तुम्ही
करणारा मात्र तोच राहिल
हे शरीर जरी आहे तुमचे
बापूचेच समजा सर्वा काळ
विश्वस्त तुम्ही या शरीराचे
मालक त्याचे बापूच आहे
तुमचा अहंकार तुमचा मी पाना
पलुन जाइल कुठल्या कुठे
सर्वा काही अर्पिल्यावर बापुना
तुमचे तुम्ही शिल्लक रहताच कुठे
- प्रमोदसिंह बंकापुरे