..

बापुंची वचने 1)अनिरुद्ध क्षेत्री जो आला शरण,तयासी कैसा भय दुःख भार 2)श्रद्धावान हाची माझा मित्र सखा,तयासी मी रक्षिन देवयान पंथी 3)ग्रंथराज हाची जयाचे अनुसंधान,तयाचा योगशेम मीची वाहे 4)जान मी न कधी टाकीन तुजसी,देईन नित्य मनः सामर्थ्य बल बुद्धि 5)मर्यादा हाची जयाचा तारक मार्ग,तयाचा मी आश्रय सर्वकाळ 6)जो जो मज स्मरे दृढ़भावे,तयासी आनंदघन देईन मी 7)मज सवे जो प्रेमे येइल,तयाचे अशक्य शक्य मी करीन 8)तू वानर मी मित्र तुझा खचित,रावण मरणार जान तू निश्चित 9)जेथ सेवा भक्ति शारन्य राहे,तेथ तेथ दाऊ नंदा अनिरुद्ध राहे

Saturday, March 12, 2011

मी अनिरूद्धाचा सिंह

ध्यान आमुचे अनिरुद्धांकित 
मन  आमुचे  नंदांकित 
तू  केलेस आम्हा सूचित 
आम्ही तुझे वानरसैनिक    

तू  आमचा  राम  राजा 
२०२५ चा राज्यकर्ता  
आम्हा सिंहांसाठी  अभयदाता 
तूची  एक  मनसामर्थ्यदाता 

|| प्राजक्ताचा सुगंध दरवळतो ,
अनिरुदधा फ़क्त स्मरन्याने तुला,
पारिजातकाचा वर्षाव असतो
तु दाविलेल्या मधुफलवाटिके वरुनी सदा ||

|| प्रत्येक श्वासात तुला स्मरावे,
अनिरुदध अनिरुदध जपता जपता ,
मन हे आमुचे प्राजक्त व्हावे,
निशिगंध दरवळावा, रातराणी बहरून यावी ,
अनिरुदधा तुझा संसर्ग या स्रुष्टिस होता ||
नित्य स्मरावे, तुजे गुण गाता शब्द अपुरे पडावे ,
हे बोल तुझ्या सिंह-विरांचे समजावे || 


मी अनिरूद्धाचा   सिंह