सर्व जगी आम्हा बापुंचा आधार, नाही सोडणार संकटात,
सर्व जगी आम्हा बापुंचा आधार, नाही पडणार संकटात,
सर्व जगी आम्हा बापुंचा आधार, नाही रडणार संकटात,
सर्व जगी आम्हा बापुंचा आधार, नाही पलनार संकटात,
सर्व जगी आम्हा बापुंचा आधार, नाही मोडणार संकटात,
सर्व जगी आम्हा बापुंचा आधार, नाही हरणार संकटात,
मी तो केवळ पायांचा दास, नका करू मजला उदास,
जोवरी या देही श्वास, निजकार्यास साधुनी घ्या.
बापू पायी ठेवू एकविध भावः नको धावाधाव अन्य कोठे
प्रबिसि नगर कीजे सब काजा, ह्रदय राखी कोसलपुर राजा,
गरल सुधा करइ मिताई, गोपद सिन्धु अनल मितलाई
आम्ही कोण वास्तव्य कोठे,
केवढे आमुचे भाग्य गहन मोठे,
ओढूनी आम्हास नेटे पाटे,
आणिले हे वाटेवर ऐसे
कोणाचे देने कोणास पुरते
कितीही द्यावे सदा अपुरते
माजे सरकार जे देवू करते
न सरते ते कल्पान्ती
आम्हा तो एकची ठावे, आपले नाम नित्य आठवावे
स्वरुप नयनी साठवावे, आद्न्यंकित व्हावे अहर्निशी